नोकरी

विद्यार्थी बसपास 2024 – असा करा ऑनलाईन अर्ज

यावर्षी शाळा 31 मे पासून सुरू होणार आहेत. महाविद्यालयेही लवकरच सुरू होणार आहेत. 1 जूनपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी बस पास वितरण प्रक्रिया सुरू होणार आहे. सेवा सिंधूच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला ग्राम वन किंवा कर्नाटक वन केंद्राकडून बस पास मिळेल. seva sindhu bus pass renewal

स्मार्ट कार्डच्या आधारे नवीन बस पास ऑनलाईन जारी करण्याचा निर्णय परिवहन मंडळाने घेतला आहे. बसची प्रक्रिया कशी सुलभ केली जाईल यावर भर दिला गेला आहे. 31 मे पासून शाळा परिसरात गर्दी होईल. यापूर्वीग्रामीण भागातील आणि दूरदूरच्या भागातील विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.

बस पासच्या व्यवस्थेत बदल होणार आहे. पासची रक्कम शाळा आणि महाविद्यालयांमधून वसूल केली जात होती. त्यानंतर शालेय कर्मचारी मंडळाच्या कार्यालयात पैसे केले जात होत., त्यानंतर शाळेत तयार केलेल्या बस पास विद्यार्थ्यांना वितरित केले जात होते.

या प्रकियेत विलंब होत असे आणि विद्यार्थ्यांना सुरवातीचे काही दिवस तिकीट घेऊन प्रवास करावा लागत असे. मात्र नव्या पद्धतीत पास लवकर मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार आहे.

कर्नाटक बस पास इथे करा अर्ज | How to Apply for Karnataka Bus Pass online

https://sevasindhuservic es.karnataka.gov.in/ या वेबसाईटवर बसपाससाठी अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्याला स्वतःची नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी बेवसाईटवर असलेल्या लॉग इन या लिंकवर क्लिक करून स्वतःची आयडी आणि पासवर्ड द्यावा लागेल. ही आयडी बनल्यानंतरच पाससाठी अर्ज करता येईल.

how to apply bus pass for student student bus pass application

how to apply seva sindhu bus pass online

Student Bus Pass – Karnataka State Road Transport

KSRTC विद्यार्थी बस पासची काही मुख्य वैशिष्ट्ये आणि फायदे खालीलप्रमाणे आहेत:

  • कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केएसआरटीसी विद्यार्थी बस पास ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे
  • या योजनेचा वापर करून विद्यार्थी ऑनलाइन बस पास अर्ज करू शकणार आहे
  • बेंगळुरू वन किंवा कर्नाटक ग्राम वन सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थी अर्ज शुल्क भरून यासाठी अर्ज करू शकतात.
  • विद्यार्थी सेवा सिंधू साइटचा वापर करून अर्ज करू शकतात.
  • संगणकीकृत पास वितरण होणार आहे.
  • कर्नाटक सरकारने महिलांसाठी प्रवास मोफत केल्यामुळे राज्यातील मुलींना यासाठी अर्ज करण्याची गरज नाही.
  • विद्यार्थ्यांचा अर्ज वैध झाल्यानंतर मंजुरी देण्यात येणार आहे.
  • विद्यार्थ्यांना मंजुरीची स्थिती कळल्यानंतर एक SMS प्राप्त होईल जेणेकरून ते आपला पास घेऊ शकतील.

KSRTC विद्यार्थी बस पाससाठी आवश्यक कागदपत्रे : Documents required for ksrtc bus pass

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाइल नंबर

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते