खानापूर
तिओली येथे अनंत चतुर्थी निमित्त उद्या सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन
खानापूर: सालाबादप्रमाणे यंदाही अनंत चतुर्थी, दिनांक 6 सप्टेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ठीक 10 वाजता सत्यनारायण महापूजा आणि दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.
सर्व गणेशभक्तांनी या सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तिवोली यांच्याकडून करण्यात आले आहे.