खानापूर

उद्या बारावीचा रिझल्ट, कसा आणि कुठे पाहायचा

Karnataka 2nd PUC result 2025 Steps to check

बेंगळूर : मार्च 1 ते 20 दरम्यान पार पडलेल्या कर्नाटकाच्या द्वितीय पीयूसी परीक्षांचा निकाल उद्या म्हणजेच 8 एप्रिल 2025 रोजी जाहीर होणार आहे. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे.

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा हे मंगळवारी दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकालाची अधिकृत घोषणा करतील. त्यानंतर दुपारी 2.30 वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.

कुठे पाहायचा निकाल?
दुपारी 1.30 वाजल्या विद्यार्थी खालील संकेतस्थळांवर आपला निकाल पाहू शकतात आणि मार्कशीटही डाउनलोड करता येईल:
karresults.nic.in
pue.karnataka.gov.in


विद्यार्थ्यांना आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख वापरून लॉगिन करावे लागेल.


महत्त्वाचे:
ऑनलाइन निकाल हे तात्पुरते स्वरूप असून, मूळ मार्कशीट संबंधित महाविद्यालयातून नंतर मिळेल

puc result karnataka

second puc result

Karnataka result link

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते