प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन
Ratan Tata Death News: प्रसिद्ध उद्योगपती, दानशूर आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे गुरुवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले.
Ratan Tata Dies at 86 #ratantata
टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ उद्योगपतींना अचानक रक्तदाब कमी झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलवण्यात आले.
हर्ष गोएंका यांनी ट्विटरवर या वृत्ताला दुजोरा देत लिहिलं की, घड्याळ वाजणं बंद झालं आहे. टायटन चे निधन झाले. #RatanTata प्रामाणिकपणा, नैतिक नेतृत्व आणि परोपकाराचे दीपस्तंभ होते, ज्यांनी व्यवसाय ाच्या जगावर आणि त्यापलीकडे एक अमिट ठसा उमटवला आहे. तो कायम आमच्या आठवणींमध्ये उंचावर राहील.” Harsh Goenka confirmed the news

Ratan Tata Passed Away
#ratantata #ratantatadeath
