खानापूर

रामनगर ते कोणशेत आणि कोणशेत ते कॅसलरॉक बस सेवेला पुन्हा सुरूवात

खानापूर:  रामनगर ते कोणशेत आणि कोणशेत ते कॅसलरॉक ही बस अनेक दिवसांपासून बंद होती. त्यामूळे बस अभावी या भागातील नागरिकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता.

याचीच दाखल घेत गावकऱ्यांच्या मागणीनुसार कॅसलरॉक ग्राम पंचायत अध्यक्ष श्री संतोष रेडकर यांच्या सहकार्याने  रामनगर ते कोणशेत आणि कोणशेत ते कॅसलरॉक अशी बस आजपासून सुरू करण्यात आली.

आज सकाळी अध्यक्ष श्री संतोष रेडकर यांच्या हस्ते बसची पुजा करण्यात आली.

या बस  बससेवेमुळे कोणशेत, कॅसलरॉक येथील नागरिक  व शालेय विद्यार्थ्यांना सोयीस्कर होणार आहे.  ही बस पुन्हा सुरू झाल्याने भागातील जनता समाधान व्यक्त करीत आहे.

ramnagar to castlerock bus

how to reach castlerock by bus

bus to castlerock Karnataka

castlerock railway station Karnataka

castlerock to dudhsagar

how to reach dudhsagar

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते