खानापूर

निंबाळकर दांपत्याची कुंभमेळ्यात हजेरी

प्रयागराज: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव आणि माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर व त्यांचे पती, राज्याचे गुन्हे विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक तसेच जनसंपर्क व माहिती आयुक्त हेमंत निंबाळकर, यांनी मंगळवारी (दि. २४) प्रयागराज महाकुंभमेळ्यात सहभाग घेतला.

उभयतांनी त्रिवेणी संगमावर गंगा स्नान करून धार्मिक विधी पार पाडले. गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन पवित्र नद्यांच्या संगमावर भरलेल्या कुंभमेळ्याला भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग मानले जाते.

पवित्र स्नानामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि समाजकार्यात अधिक प्रेरणा मिळते, असे डॉ. निबाळकर यांनी सांगितले. त्यांनी राज्यातील जनतेस सुख, समाधान आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना केली.

यावेळी त्यांनी गंगा नदीत बोटिंग करून आनंद घेतला.

Nibalakar Couple Attends Kumbh Mela

Prayagraj: Former MLA and All India Congress Committee Secretary Dr. Anjali Nibalakar, along with her husband, Hemant Nibalakar, Additional Director General of Police (Crime) and Commissioner of Information & Public Relations, participated in the Prayagraj Mahakumbh Mela on Tuesday (24th).

The couple performed a holy bath at Triveni Sangam, where the sacred rivers Ganga, Yamuna, and Saraswati converge. The Kumbh Mela, held at this confluence, is considered a significant part of India’s rich cultural heritage.

Dr. Nibalakar stated that taking a holy dip brings positive energy and strengthens dedication to social service. She also prayed for happiness, peace, and good health for the people of the state.

During their visit, they also enjoyed a boat ride in the Ganga River.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते