खानापूर

यडोगा येथुन विवाहित महिला बेपत्ता

खानापूर: हेब्बाळ येथील विवाहित महिला आपले माहेर यडोगा येथून रविवार दी.22 सकाळी 7 वाजल्यापासून बेपत्ता झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार सौ. सरिता शंकर हंगिकर ही महीला आपल्या माहेरी येडोगा येथे आईकडे आली होती रविवार दी.22 सकाळी 7 वाजता चहा पिऊन बाहेर गेली असता ती घरी परतली नाही. ती थोडी डोक्याने मानसिक ही होती. पती आणि घरच्यांनी भरपूर शोधाशोध केली तरीही ती अजून सापडली नाही.

याबाबत खानापूर पोलीस स्थानकात तक्रार नोंद करण्यात  आली असून पोलिसही शोध घेत आहेत.

सदर महिला कोणाला दिसल्यास खानापुर पोलिस ठाण्यात  किंवा 9373061854 या नंबरवर संपर्क करण्याचे आव्हाहन करण्यात आले आहे.  

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते