खानापूर

नवसाला पावणाऱ्या श्री भावकेश्वरी  मंदिरासाठी 1,30,000 रुपयांची देणगी

खानापूर: कुप्पटगिरी येथील नवसाला पावणाऱ्या भावकेश्वरी ग्रामदैवत मंदिराचा सध्या जीर्णोद्धार सुरू आहे.  या जीर्णोद्धारासाठी गावातील भावकेश्वरी सैनिक संघटना समोर आली असून संघटनेतर्फे 1,30,000 रुपयांची भरघोस देणगी आज मंदीर कमिटीकडे सुपूर्द करण्यात आली.

खानापूर लैला शुगर जवळील व कुप्पटगिरी हद्दीतील भावकेश्वरी मंदिराचे काम सध्या स्लॅप लेव्हल आले असुन पुढील कामासाठी सैनिक संघटनेने आज एक लाख तीस हजार रुपये (1,30,000) रोख चेक कमिटीकडे देऊन मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला आहे.

त्यामूळे या संघटनेचे कुप्पटगिरी पंच कमिटी, बांधकाम कमिटी व गावकऱ्यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

kuppatgiri khanapur

bhavkeswari Mandir kuppatgiri

Kuppatgiri, Karnataka

#Khanapurvarta #khanapur

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?