खानापूर

खानापूर मलप्रभा नदीत अनोळखी मृतदेह

खानापूर : खानापूर मलप्रभा नदी पुलात एका अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यामध्ये अडकला आहे. सदर मृतदेह दुरून पुरूषाप्रमाने दिसत आहे. पण जवळून पाहिल्यास हातात बांगड्या दिसत आहेत. अंगावर चॉकलेटी रंगाचा ब्लाऊज असून साडी असल्याचे दिसत आहेत.

पोलिसांना याची माहिती मिळाली असून मृतदेह पाण्या बाहेर काढल्यानंतर अधिक माहिती मिळणार आहे.

बेपत्ता महिला भोसगाळी गावची

भोसगाळी (ता खानापूर) गावची महिला गेल्या चार दिवसापासुन बेपता झाल्याची तक्रार कुटूंबाने खानापूर पोलिस स्थानकात दिली होती .
सदर महिलाचा मृत्यू देह मलप्रभा नदीत सापडला . लागलीच पोलिसानी घटनास्थळी जाऊण पंचनामा केला.
त्यानंतर मृत्यूदेह खानापूर सरकारी दवाखानात
उत्तरतपासणीसाठी आणण्यात आला.
सदर महिला भोसगाळी गावची असुन सांतु फ्रान्सीस शेराव (वय 52) असे आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते