खानापूर

भयानक सत्य: खानापूर तालुक्यातील कृष्णापूर गावचा हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

खानापूर: तालुक्यातील गोवा बॉर्डरवर वसलेले व शिरोली पंचायत हद्दीत येणारे अती दुर्गम गाव म्हणजे कृष्णापूर.

कृष्णापूर गावातील 40 वर्षीय सदानंद नाईक या व्यक्तीला चक्कर आल्याने दवाखाण्यात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा काल 27 जुलै 2024 रोजी मृत्यू झाला.

या मुसळधार पावसात भरलेल्या नद्या योग्य रस्ता नाही  नदीवर योग्य पूल नाही तर करायचे काय यामुळे गावकऱ्यांनी चक्क तिरडी बांधून भयानक साकाव पार केले. आणि रात्री उशिरा अंतिम संस्कार केले. 

तीन नद्या पार करून अथक परिश्रम करून  खांद्यावरून गावापर्यंत कसाबसा मृतदेह नेला याचा व्हिडिओ नक्की पहा👇

खानापूर तालुक्यातील सर्वात दुर्लक्षित गाव म्हणजे कृष्णापूर, असे म्हटले त्यात गैर नाही. कारण या गावातील लोक आजही मूलभूत गरजा आणि सुविधांपासून वंचित आहेत. गावाला अद्यापही पक्का रस्ता नाही. त्यामूळे येथिल लोक आजही त्यांचे भविष्य काय होणार या चिंतेत आहे.

व्हिडिओ नक्की पहा👇

Khanapur Krishnapoor video

insta

#krishnapoor #khanapur

khanapur news today

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते