खानापूर

खानापूर येथील ऑटोरिक्षा असोसिएशन तर्फे रांगोळी स्पर्धा

खानापूर: शुक्रवार दिनांक 13 रोजी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत (हलकर्णी) येथे ऑटो रिक्शा असोसिएशन मार्फत विद्यार्थ्यांसाठी खुला गट रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.

या स्पर्धा इयत्ता – पहिली ते इ.चवथीः एक गर (लहान गट) व इयत्ता- 5 वी ते इ.क्र. वी. पर्यंतचा मोठा गट अशा दोन गटात स्पर्धा घेवून त्यामध्ये प्रथम, द्वितिय आणि तृतिय क्रमांक काढून पारितोषिक देण्यात झाले. l या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्याना उत्तेजनार्थ म्हणून बक्षिस देण्यात आले.

कुमारी रेणुका मोहन कोडला , कुमारी- आसावरी तुकाराम पाटील, कुमारी- समिक्षा मधुकर कुगजी, कु. वैष्णवी जोतिबा चौगुले, कु. स्नेहल रामचंद्र पाटील, कु. श्रावणी संजय शिंगाडे या विद्यार्थिनींनी नंबर पटकावला.

यावेळी असोसियेशनचे अध्यक्ष रामचंद्र याल्लाप्पा पाटील,
उपाधयक्ष प्रसाद कोलिंद्रेकर, सेक्रेटरी रुद्राप्पा मादार
तसेच असोसियेशनचे  सर्व मेंबर उपस्थित होते

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते