नोकरी

नोकरीची संधी: श्री महालक्ष्मी सोसायटी येथे प्रोजेक्ट मॅनेजर साठी 5 जागा


श्री महालक्ष्मी मल्टी पर्पज को- ऑप. सोसायटी लि.तोपिनकट्टी ता. खानापूर. जि. बेळगाव येथे प्रोजेक्ट मॅनेजर साठी 5 जागा भरणे आहे.

हुद्दा: प्रोजेक्ट मॅनेजर
शिक्षण: मास्टर डीग्री. एम. कॉम.,
एम.बी.ए., एम.एस.सी.
अनुभव: तीन वर्षाचा

इच्छुकांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 आँगष्ट 2024 आहे.
निवड झाल्यानंतर योग्य वेतन श्रेणी देण्यात येईल असे
श्री महालक्ष्मी मल्टी पर्पज को- ऑप. सोसायटी लि. तोपिनकट्टी. ता. खानापूर. जि. बेळगाव यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते