आरोग्य

ज्येष्ठ नागरिक संघटना खानापूर यांची मासिक बैठक

ज्येष्ठ नागरिक संघटना खानापूर यांची मासिक बैठक
           सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता ज्ञानेश्वर मंदिर चिरमुरगल्ली खानापूर या ठिकाणी होत आहे


       बैठकीचे विषय
  1 मासिक अहवाल वाचन
  2 तीन महिन्याचे आयोजन
  3 योगा शिबिर
  4 सरकार मार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या साठी मिळणाऱ्या सोयी सवलती याबाबत माहिती प्रसारित करणे
5 संघटनेचे वार्षिक रूपरेषा तयार करणे


   तरी सर्व सभासद व ज्येष्ठ नागरिक यांनी या सभेला हजर राहावे ही विनंती
     संघटनेचे अध्यक्ष श्री  बनोशी सर यांनी अवाहन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?