ट्रेंडिंग

मोठी बातमी: भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्ध, पाकिस्तानचे 600 कमांडो भारतात

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान ind vs pak यांच्यात पुन्हा एकदा कारगीलप्रमाणे युद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील सर्वपरिचित कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा यांनी जम्मू आणि काश्मीवर लकरच हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली.

विशेष म्हणजे हा हल्ला दहशतवाद्यांकडून नव्हे तर पाकिस्तान लष्कराकडून होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मिर्झा यांच्या दाव्यानुसार पाकिस्तानच्या साधारण 600 सैनिकांनी कुपवाडा भागात घुसघोरी केली आहे.


एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमझद मिर्झा यांनी केलेल्या दाव्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा कारगीलप्रमाणे युद्ध होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानचे एसएसजी जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल अदिल रेहमानी हे भारताच्या जम्मू या भागावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत.

दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराच्या एसएसजीच्या आणखी दोन तुकड्या मुझफराबादमध्ये सज्ज आहेत. या दोन तुकड्या जम्मू आणि काश्मीरच्या माध्यमातून भारतात घुसखोरी करण्यास सज्ज आहेत, असा दावा मिर्झा यांनी केला आहे. याआधी 40 ते 60 दहशतवादी घदाट जंगल आणि डोंगरी भागातून जम्मूत घुसले असे आम्हाला वाटले होते. पण आता लेफ्टनंट जनरल शाहीद जिंजुआ यांच्या नेतृत्त्वाखाली 500 ते 600 सैनिकांची एक तुकडी याआधीच जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसल्याचे आम्हाला समजले आहे. सैनिकांकडून भारतीय लष्करावर हल्ले केले जात आहे, असा दावा मिर्झा यांनी केला आहे.

लष्कराला टार्गेट करून हल्ले म्हणजे थेट युद्धच!

भारतीय लष्कराला टार्गेट करून हल्ले होत आहेत. हे फक्त दहशतवादी हल्ले नाहीत, हे थेट युद्ध आहे.
भारताने त्यानुसारच प्रत्युत्तर देण्याची गरज आहे, असेही वैद म्हणाले. पाक एसएसजी कमांडो सीमेपलीकडे घुसखोरीसाठी सज्ज आहेत. आतापर्यंत घुसलेले हे ६०० फार थोडे आहेत. ही एक दीर्घ लढाई असणार आहे आणि आपण
त्यासाठी तयार राहावे. असे माजी पोलिस महासंचालक शेषपाल वैद यांनी सांगीतले

India Pakistan kargil

pakistan commando in India

600 commando in India

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते