खानापूर

गणेश चतुर्थी निमित्त `या` खास शुभेच्छा प्रियजनांना पाठवा

Ganesh chaturthi 2024 wishes गणेश चतुर्थी शुभेच्छा मेसेज

………

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:|

निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा||

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर्या!

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

……………..

मोदकांचा प्रसाद केला

लाल फुलांचा हार सजवला

मखर नटून तयार झाले,

वाजत गाजत बाप्पा आलेसर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

…………….

श्रीगणेशाच्या दिव्य उपस्थितीने

तुमच्या घरात शांती आणि आनंद नांदो.

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

………….

तुमची गणेश चतुर्थी आशीर्वादाने,

स्वादिष्ट मोदकांनी आणि

आनंदाच्या क्षणांनी भरलेली जावो.

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

…………

अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,

विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर

गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा

गणेश चतुर्थी 2024 शुभेच्छा

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते