खानापूर

1 नोव्हेंबर पासुन अनगडी येथे भव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

खानापूर: श्री कलमेश्वर क्रिकेट क्लब, अनगडी यांच्या वतीने दिवाळी सणाच्या निमित्ताने फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 01 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. खानापूर तालुका मर्यादित असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गावातून एकच संघ सहभागी होऊ शकतो. स्पर्धा ओपन लॉर्ड्स पद्धतीने खेळवली जाईल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत नाव नोंदणी आवश्यक आहे. प्रवेश फी ₹1600 असून नोंदणी शुल्क ₹200 आहे. रक्कम गुगल पे, फोन पे किंवा रोखीने स्वीकारली जाईल.

आकर्षक बक्षिसे:
– प्रथम बक्षीस: ₹25,001
– द्वितीय बक्षीस: ₹15,001
– तृतीय बक्षीस: ₹10,001

यासोबतच उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज यांना अनुक्रमे ₹1111/- चे बक्षीस दिले जाईल. अंतिम सामना *05 नोव्हेंबर 2024* रोजी दुपारी *1:30* वाजता होईल.

अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:7090840254, 9164106922,8867423293

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या