खानापूर

आश्चर्यकारक! हे काय..? मुलीचे कॉलेजमध्येचं दिला बाळाला जन्म

कोलार: अकरावीत शिकत असलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने कॉलेजच्या टॉयलेटमध्येचं मुलीला जन्म दिला आहे. हे खूप आश्चर्यकारक आहे ना?… पण हे खरे आहे.

हो.. पीयूसीमध्ये शिकणाऱ्या या मुलीने कॉलेजच्या टॉयलेट मध्ये मुलीला जन्म दिला. तर हि घटना इतर कुठे घडली नसून कर्नाटक मधील कोलार येथे घडली आहे. कॉलेज च्या टॉयलेटमध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि प्राध्यापक व वर्गमित्र धाऊन गेले. नंतर जे घडले ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काचं बसला आहे.

विद्यार्थ्याला आर. एल. जलप्पा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर व बाळावर उपचार सुरू आहेत. मुलीच्या आई-वडिलांना माहिती दिली गेली असून, तेही रुग्णालयात आले आहेत. पोलिस सूत्रांनी सांगितले की, बाळ आणि आईची प्रकुती सध्या ठीक आहे.

कोलार महिला पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून मुलाला जन्म देणाऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे.

बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून महिला पोलिस ठाण्यात पॉक्सो चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला व बालकल्याण विभाग आणि जिल्हा बाल संरक्षण युनिटच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

collage girl in Karnataka delivers baby in college toilet, Pocso case registered

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या