खानापूर

बायको दुसऱ्याच्या गाडीवर बसली; चाकूने वार करून तरुणाची हत्या

बेळगाव : मुडलगी तालुक्यातील लक्ष्मीश्वर गावात दुचाकीवरून जात असताना पतीने केलेल्या हल्ल्यात दुचाकीस्वार जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मौलासाब यासीन मोमीन (28) हा आपल्या दुचाकीवरून शिल्पा नामक महिलेला घेऊन जात असताना शिल्पाचा पती अमोघ ढवळेश्वर याने पाहताच संताप अनावर होऊन मौलासाब मोमिन आणि शिल्पा यांच्यावर चाकूने हल्ला करताच मौलासाब याचा जागीच मृत्यू झाला तर शिल्पा ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुरगोड पोलीस स्थानक हद्दीत ही घटना घडली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपीला पोलीसानी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कुलगोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Belagavi: In an unfortunate incident, a two-wheeler rider was killed on the spot and his wife was seriously injured when her husband attacked her while she was riding a two-wheeler at Laxmishwar village in Mudlagi taluka.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या