खानापूर

आश्चर्य: गायीने तीन वेळा दिला तीन वासरांना जन्म, खानापूर तालुक्यातील घटना

खानापूर:  खानापूर शहराजवळील माळअंकले गावात एका शेतकऱ्याच्या गाईने तीन वासरांना जन्म दिला आहे. यामुळे शेतकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

पी. जी. कुलम यांच्या गायीने यापूर्वी दि. 25 जानेवारी 2021 रोजी एकाचवेळी तीन वासरांना जन्म दिला होता. तर दुसऱ्यांदा दि. 18 जानेवारी 2023 रोजी पुन्हा या गायीने दोन वासरांना जन्म दिला होता. तर तिसऱ्या वेळीही दि. 26 ऑगस्ट 2024 रोजी पुन्हा तीन वासरांना जन्म दिला आहे.

तिन्ही वेळेला गाईने तीन वासरांना जन्म दिल्याने शेतकऱ्यांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते