खानापूर: खानापूर-बेळगांव रोडवरील मऱ्याम्मा मंदीर जवळ 25 ऑगस्ट च्या रात्री 10 च्या सुमारास भरधाव वेगात असणाऱ्या कारचालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार गाडीतील दोघेही सुखरूप आहेत. गाडी पटली झालेले पाहून जवळील नागरिकांनी धाव घेतली व गाडीला सरळ केले. पण या अपघातात गाडीच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे.
व्हिडिओ पहा👇:
