खानापूर

बस आणि ट्रकचा भीषण अपघात, दोन्ही चालक आणि 10 प्रवाशी जखमी

बेळगांव: आज सकाळी कर्नाटक परिवहन महामंडळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. ही घटना सांबरा गावाजवळील मुख्य रस्त्यावर घडली असून या अपघातात ट्रक आणि बस चालकासह बसमधील 10 प्रवासी गंभीर जखमी झाले असून जखमींना लागलीच उपचारासाठी बेळगांव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बस आणि ट्रकने सांबरा गावाजवळ समोरासमोर धडक दिल्याने यामध्ये बसमधील 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनांचे देखील मोठ्या प्रमानात नुकसान झाले आहे.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते