खानापूर

दौडहोसुर येथे भव्य बैलगाडा शर्यत, लहान मोठया गटांसाठी शर्यत

खानापुर:  तालुक्यातील दौडहोसुर येथे हनुमान युवक मंडळाच्या वतीने येत्या 17 ऑक्टोबर रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या शर्यतीमध्ये लहान गट मोठा गट अशा दोन गटांमध्ये शर्यत आयोजित करण्यात आले असून मोठ्या गटांमध्ये पहिल्या क्रमांका चे बक्षीस 25,101 व लहान गटांमध्ये पहिल्या क्रमांकाचा बक्षीस 11,101 अशी दोन्ही गटात आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?