खानापूर

अनमोड मार्गे गोव्यात बिफ तस्करी, मोले येथे दोघांना अटक 400 किलो बिफ सापडले

मोलेम: गोवा पोलिसांनी सोमवारी सकाळी मोलम चेक पोस्टवर कारवाई करत बिफ तस्करीचा पर्दाफाश केला. कर्नाटकमधून बेळगाव भागातून काही लोक बेकायदेशीरपणे कारमधून बिफ तस्करी करत होते.

पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता, गाडीत 400 किलो बिफ सापडले. गाडीच्या आत मासाचा वास येत असल्याने पोलिसांना संशय आला होता. यामुळे या वाहतुकीचा पर्दाफाश झाला.

या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते