खानापूर

मुख्यमंत्र्यांच्या चौकशीला राज्यपालांची मंजुरी

बेंगळुरू : कर्नाटकच्या राज्यपालांनी एमयूडीए (MUDA Scam Allegations) घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश राज्यपालांना दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी  सरकारला नोटीस बजावून मुडा प्रकरणी उत्तर मागितले होते. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या चौकशीचे आदेश दिले.

सामाजिक कार्यकर्ते टी. जे. अब्राहम यांनी राज्यपालांकडे मुडा घोटाळ्याची चौकशी करण्याची परवानगी देण्याची विनंती कागदपत्रांसह केली होती.

आता मुख्यमंत्र्यांच्या चौकशीचे आदेश दिले असून कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते