बातम्या

बेकवाड – बिडी रोडवर अपघात, खड्याचा अंदाज न आल्याने एक गंभीर जखमी

खानापूर: बेकवाडहून बिडीकडे जाताना खड्याचा अंदाज न आल्याने एक मासे विक्रेत्याच्या अपघात झाला असून तो गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इटगी येथील मासे विक्रेता बेकवाडहून बिडीकडे जात असताना बेकवाड क्रॉस पासुन 1 किमी अंतरावर पडलेल्या खड्यांचा अंदाज न आल्याने त्यांचा तोल जाऊन त्यांच्या डोक्याला जबर मार बसला आहे.

त्यांना तेथे जमलेल्या नागरिकांनी अँब्युलन्स बोलवून खानापूर येथील शासकीय दवाखान्यात पाठवले आहे.

हे घडत असलेल्या अपघात पाहून हे खड्डे लवकरात लवकर मुजवन्याची मागणी संतापलेली जनता करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?