खानापूर

असोगा येथे उद्या श्री अभिषेक, महाआरती व महाप्रसाद

खानापूर पासुन जवळच असलेल्या असोगा येथील तीर्थक्षेत्र श्रीरामलिंग देवस्थान येथे उद्या सोमवारी सकाळी 8:00 वा. श्री अभिषेक
व सायंकाळी ठीक : 7:30 वा. महाआरती

दर आमावस्या निमित्त प्रसाद वाटप
वेळ दुपारी ठीक 1:00 ते 2:00 पर्यंत

त्यानंतर सांयकाळी 7:30 वा
श्री रामलिंगेश्वर(गलगेश्वर) मलप्रभा गंगा महाआरती सर्वांनी याचा लाभ घ्यावा

अधिक माहितीसाठी संपर्क
9071196945 | 9036564280 | 9448849829 | 7019461297

तरी गावातील व परगावातील समस्त ग्रामस्थ तसेच भाविक भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते