बातम्या

उद्या अंगारकी संकष्टी


खानापूर : मंगळवार दि. २५ ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी असून, अंगारकी योगावर संकष्टी आली आहे. त्यानिमित्ताने
सर्व गणेश मंदिरांतून अभिषेक, विशेष पूजा व रात्री 10.26 ला चंद्रोदयानंतर महाआरती असे कार्यक्रम होणार आहेत.

9 एप्रिल रोजी गुढीपाडव्याला सुरू झालेल्या क्रोधीनाम या नूतन संवत्सरात फक्त एकच अंगारकी (25 जून) आली आहे. यापुढे फाल्गुन मासापर्यंत एकही अंगारकी नाही. त्यामुळे उंद्याच्या अंगारकीला विशेष महत्त्व आले आहे. मागील शोभननाम या 5 संक्त्सरात एकही अंगारकी आलेली नव्हती. फक्त गणेश जयंती (13 फेब्रुवारी) अंगारकी योगावर आली होती.

Angaraki sankashti

angaraki sankashti chaturthi 2024

angaraki sankashti chaturthi wish

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते