खानापूर

कस्तुरीरंगनचा अहवाल राज्यसरकारने फेटाळला, कोणतेही गावं स्थलांतरीत करावे लागणार नाही

बेंगळूर: पश्चिम घाटातील इको सेन्सिटिव्ह झोन (ईएसझेड) निश्चित करण्याचा प्रस्ताव असलेल्या कस्तुरीरंगनला कर्नाटकाने पुन्हा नकार दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाने हा अहवाल फेटाळण्याची ही सहावी वेळ आहे.
कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील म्हणाले, कस्तुरीरंगन अहवालावर चर्चा झाली आणि मंत्रिमंडळाने हा अहवाल पूर्णपणे फेटाळण्याचा निर्णय घेतला.

शिफारशींची अंमलबजावणी केल्यास गावातील लोकांना फटका बसेल, असे अनेक आमदारांनी सांगितले.

यामुळे जंगल भागातील जनतेला दिलासा मिळाला असून आता कोणतेही गावं स्थलांतरीत करावे लागणार नाही.

State rejects Kasturirangan committee report

Karnataka cabinet rejects Kasturirangan panel’s recommendations for protecting Western Ghats
The government accepted a ban on mining but was in favour of stone quarrying and sand mining on the grounds of local development.

The Karnataka government has rejected the Kasturirangan committee report on the protection of the fragile Western Ghats region from environmental degradation despite stating in recent months that the report would be reviewed.
“The cabinet has decided that recommendations of the Kasturirangan committee report are to be rejected,” said Law Minister H K Patil after a cabinet meeting on Thursday.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते