खानापूर

खानापुर-हेम्माडगा रोडवरील मणतूर्गा गेट जवळील अवस्था

खानापूर: खानापुर-हेम्मडगा रोडचे काम गेल्या अनेक वर्षापासून अर्धवट राहिल्याने संततधार पावसात वाहने अडकून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

आज दुपारी खानापुर-हेम्मडगा रोडवरील मणतुर्गा रेल्वे फाटकाजवळ रेल्वेचे काम सुरू असल्याने चिखलाचे साम्राज्य पसरून गाड्या अडकल्याने दोन्ही बाजुला मोठ्या रांगा लागल्या होत्या.

प्रवाशांची खड्डेमय रस्त्यातून यंदाही सुटका झालेली नाही

Khanapur news today

all about khanapur

Khanapur varta news today

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या