खेळ

भारताचा पाकिस्तानवर 5 गडी राखून दणदणीत विजय, युवराजच्या नेतृत्वात संघ बनला चॅम्पियन

World Championship of Legends: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024 च्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला 5 वर मात करत खिलाब जिंकला.

लंडन : युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली इंडियन लीजेंड्स संघाने ५ चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार युनूस खानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 156 धावा केल्या. पाकिस्तानने दिलेल्या या लक्ष्याचा पाठलाग करताना अंबाती रायुडू आणि रॉबिन उथप्पा यांनी इंडिया लिजेंड्सच्या संघासाठी धडाकेबाज सुरुवात केली.

उथप्पा अवघ्या १० धावांवर बाद झाला, पण रायुडूने पाकिस्तानी दिग्गजांच्या गोलंदाजांचा वारा काढून घेतला. रायुडूने 30 चेंडूत 50 धावांची दमदार खेळी केली. या खेळीत त्याने 5 षटकार आणि 2 चौकारही ठोकले. रायुडूव्यतिरिक्त गुरकीरतसिंग माननेही टीम इंडियासाठी ३३ चेंडूत ३४ धावांचे योगदान दिले.

World Championship of Legends match highlights

indian legenda win by 5 wickets

india legenda vs Pakistan legends final match

final match india legenda team

yusuf pathan inning

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?