बेळगाव

सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि परिसर होणार हायटेक

बेळगाव : सौंदत्ती येथील यल्लम्मादेवी मंदिराच्या हायटेक विकासासाठी २०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. असे पालकमंत्री सतीश जारकीहो Satish jarkiholli यांनी सांगितले. या योजनेला तातडीने चालना देण्यात येईल, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

बुधवारी (दि. ३) मंदिराला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, यल्लम्मा मंदिरात भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच मंदिर परिसर स्वच्छतेच्या दृष्टीने विशेष विकास करण्यात येणार आहे.

पर्यटन विभागाचे मंत्री एच. के. पाटील यांनी मंदिराच्या विकासासाठी विशेष काळजी घेतली असून, यल्लम्मा मंदिर आगामी काळात आदर्श मंदिर म्हणून उदयास येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

saundatti yallamma temple belgavi

Temple development in saundatti yallamma

yallammagudda

saundatti yellamma temple online booking

saundatti yellamma office

saundatti yellamma temple timings

Satish jarkiholli

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते