खानापूर

श्री.सिद्दोजी पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन



कसबा नंदगड ता.खानापूर गावचे सुपुत्र, महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सदस्य व आनंदगड हायस्कूल चे अध्यक्ष श्री.सिद्दोजी पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्यविधी उद्या सकाळी 10.30 वाजता कसबा नंदगड येथे होणार आहेत.

त्यांच्या पश्चात  तीन चिरंजीव,विवाहित कन्या,सुना, जावई,नातवंडे असून सुप्रसिद्द जादूगार प्रेमानंद पाटील यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

#भावपूर्ण_श्रद्धांजली💐💐💐

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते