टेक्नॉलॉजी

‘BSNL’चे मोठे सरप्राइज ! Jio आणि Airtel ला मागे टाकत, सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉन्च

Jio, Airtel आणि Vodafone Idea या देशातील तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. जेव्हापासून तीन खाजगी कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत, तेव्हापासून सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल चांगलीच सक्रिय झाली आहे. BSNL सतत आपल्या ग्राहकांना स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे. त्यांच्या खिशावर बोजा वाढल्यानंतर आता वापरकर्ते खाजगी कंपन्यांकडून बीएसएनएलकडे पोर्ट करण्याचा विचार करत आहेत. तुम्हालाही बीएसएनएलवर स्विच करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

दरम्यान, सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने BSNL आपल्या सेवेत आता 4G सुरु केला आहे आणि प्लॅन सर्वात स्वस्त टेलिकॉम पर्याय ठेवले आहेत, जे तुम्ही ट्राय करू शकता. चला जाणून घेऊया त्यांच्या योजनांचा डीटेल्स.

बीएसएनएलचे सर्व नवीन प्लॅन, टॉकटाइम प्लॅन, डेटा प्लॅन, अनलिमिटेड प्लॅन्स, टॅरिफ आणि ऑफर्सची यादी.

BSNL रु. 107 प्लॅन:
हा BSNL च्या सर्वात स्वस्त प्लॅन पैकी एक आहे, ज्यामध्ये 35 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. यात 3GB 4G डेटा आणि 200 मिनिटे व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे.

BSNL रु. 108 प्लॅन:
BSNL नवीन वापरकर्त्यांसाठी 108 रुपयांचा एक विशेष प्लॅन ऑफर करत आहे. यामध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग आणि 1GB दैनिक डेटा उपलब्ध आहे.

BSNL रु. 197 प्लॅन:
जास्त वैधतेचा प्लॅन शोधणाऱ्यांसाठी, BSNL चा 197 रुपयांचा प्लान 70 दिवसांच्या वैधतेसह येतो. हे पहिल्या 18 दिवसांसाठी 2GB 4G डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS दररोज ऑफर करते.

BSNL 199 रुपयांचा प्लॅन:
हा प्लान पूर्ण 70 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंगसह 2GB डेटा ऑफर करतो.

BSNL रु. 397 प्लॅन:
BSNL 397 रुपयांचा प्लॅन देखील ऑफर करते, ज्यामध्ये एकूण 150 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये पहिल्या 30 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि 2GB 4G डेटा उपलब्ध आहे.

BSNL रु. 797 प्लॅन:
हा प्लान 300 दिवसांच्या दीर्घ वैधतेसह येतो. यामध्ये पहिल्या 60 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि 2GB डेटा मिळतो.

जर तुम्हाला मोबाईल रिचार्जवर बचत करायची असेल, तर बीएसएनएलचे स्वस्त प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतात. तथापि, हे लक्षात ठेवा की वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि भागात या योजनांच्या किमतींमध्ये थोडासा फरक असू शकतो.

नंबर पोर्ट कसा करायचा How to port Jio to BSNL?

BSNL Cheapest Recharge plan

BSNL VS JIO PLANS

Big surprise for BSNL ! Jio and Airtel to launch cheapest recharge plan

Jio, Airtel, and Vodafone India increase recharge plans price

What is ₹99 BSNL recharge?

What is the plan of BSNL 347?

BSNL Recharge Plans for Prepaid

List of all BSNL new plans, talktime plans, data plans, unlimited plans, tariffs & offers.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते