कारवार लोकसभा : कोणत्या तालुक्यातून कोणाला किती मतदान
कारवार लोकसभा मतदारसंघातून कागेरी आणि निंबाळकर यांना झालेले मतदान
शिरशी विधानसभा मतदारसंघ
मिळालेली मते
अंजली निंबाळकर -60124
कागेरी-100052
कागेरी लीड-39928
कुमटा विधानसभा मतदारसंघ
मिळालेली मते
अंजली निंबाळकर – 44435
कागेरी-97928
कागेरी लीड-53493*
कारवार विधानसभा मतदारसंघ
मिळालेली मते
अंजली निंबाळकर – 47889
कागेरी-113317
कागेरी लीड-65428*
भटकळ विधानसभा मतदारसंघ
मिळालेली मते
अंजली निंबाळकर – 67885
कागेरी-100288
कागेरी लीड-32403*
हल्ल्याळ विधानसभा मतदारसंघ
मिळालेली मते
अंजली निंबाळकर -54546
कागेरी-83426
कागेरी लीड-28880*
यल्लापुर विधानसभा मतदारसंघ
*मिळालेली मते*
अंजली निंबाळकर -64066
कागेरी-82453
कागेरी लीड-18387*
कित्तूर विधानसभा मतदारसंघ
मिळालेली मते
अंजली निंबाळकर -53203
कागेरी-92445
कागेरी लीड-36242*
खानापूर विधानसभा मतदारसंघ
*मिळालेली मते*
अंजली निंबाळकर – 48148
कागेरी-107978
कागेरी लीड-59830*