खानापूर

मुसळधार पावसामुळे बेंगळुरूमध्ये नवीन इमारत कोसळली, 16 मजूर अडकल्याची भीती

बेंगळुरू : गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बेंगळुरूमध्ये मान्सूनच्या पावसाने आधीच मोठा कहर केला असून आज (22 ऑक्टोबर) पुन्हा पाऊस पडत आहे. त्यामुळे बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली आणि ढिगाऱ्याखाली 16 मजूर अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.

Under Construction Building Collapses in Bengaluru

सिलिकॉन सिटी बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे हेन्नूर जवळील बाबूसबल्या येथे एक निर्माणाधीन इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 16 मजूर अडकले असण्याची शक्यता पोलिस विभागातील सूत्रांनी दिली आहे.

An Under-Construction Building Collapsed in Bengaluru’s Babusapalya Due to the Heavy Rain. The Incident Order in Babusapalya, Babu Saab Palya Near Hennoor. Fifty Workers Are Afraid Trapped With the Ruble and Emergency Services Rushed to the Scene to Search for Workers. Rescue Operation Begin Soon After the Coliseum, With Firefighters and Local Authorities Working Hard to Find and Save the Workers.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते