खानापूर

उद्या बुधवार देखील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

बेळगाव: जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी उद्या (बुधवार, दि. 20 ऑगस्ट)  अंगणवाडी, प्राथमिक शाळा, हायस्कूल तसेच पदवीपूर्व महाविद्यालयांसाठी सुट्टी जाहीर केली आहे.


Kannada:
ಬೆಳಗಾವಿ: ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿನ ಭಾರೀ ಮಳೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತಾಧಿಕಾರಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ರೋಶನ್ ಅವರು ನಾಳೆ (Wednesday, 20 ಆಗಸ್ಟ್)   ಅಂಗನವಾಡಿ, ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಗಳು, ಹೈ ಸ್ಕೂಲುಗಳು ಮತ್ತು ಪದವಿ ಪೂರ್ವ ಕಾಲೇಜುಗಳಿಗೆ ರಜೆ ಘೋಷಿಸಿದ್ದಾರೆ.


English:
Belgaum: In view of heavy rainfall in the district, District Commissioner Mohammad Roshan has announced a holiday tomorrow (Wednesday, 20th August) for Anganwadi centers, primary schools, high schools, and pre-university colleges.




Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या