खेळ
हलशीच्या विद्यार्थिनीचे राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत रौप्य पदक
खानापूर: सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत आयोजित राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल हलशी या शाळेतील विद्यार्थिनीने रौप्य पदक🥈 मिळवले.

खुशी विलास सुतार (70kg) वजन गटात दुतीय क्रमांक मिळवला.🥈🏆
राज्याच्या प्रत्येक ठिकाणाहून दावणगिरी बंगलोर नॉर्थ गदक बागलकोट चिकोडी सौंदत्ती कलबुर्गी विजापूर हसन असे अनेक जिल्हे सहभागी झाले होते. यातून आपल्या बेळगाव जिल्ह्याचे नाव वर्चस्व करून यश मिळविले आहे.
वरील विद्यार्थिनीला शाळेचे मुख्याध्यापक श्री किरण देसाई सर तसेच शाळेचे क्रीडा शिक्षिका शामल बेळगावकर व तसेच सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले💐💐💐💐💐



