Finance

डेंग्यूने घेतला दुसरा बळी: आज एक तरुणाचा मृत्यू

बेळगाव : हिंडलगा येथील लक्ष्मीनगर येथील प्रसाद मुचंडीकर(वय 28) या तरुणाचा डेंग्यूच्या तापामुळे शनिवारी मृत्यू झाला.

प्रसाद यांना गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूची लागण झाली होती. त्यांच्यावर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण त्याचा आज डेंग्यू मुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे.

प्रसाद हा मेडिकल रीप्रेझेंटेटिव्ह(M.R.) म्हणून काम करत होता. त्यांच्या पश्चात आजी, वडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

Second dengue death: Youth dies today in belgavi

dengu death in belgavi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?