खानापूर

उद्या 26 जून देखील शाळा कॉलेजना सुट्टी

बेळगाव: जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 26 जून 2025 रोजी बेळगाव शहर, ग्रामीण, खानापूर व कित्तूर तालुक्यातील सर्व सरकारी, अनुदानित व खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळा, १२वी पर्यंतची कॉलेजेस आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ही सुट्टी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत जाहीर करण्यात आली असून संबंधित विभागांनी याचे काटेकोर पालन करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?