खानापूर
खानापूर तालुक्यातील युवकाचा गोव्यात संशयास्पद मृत्यू
खानापूर : नुकताच मिळालेल्या माहितीनुसार कोपरमोड्डी-अस्सोल्डा, केपे (गोवा) येथे पाण्याच्या नळाजवळ खानापूर तालुक्यातील इव्हान परेरा (वय 36) यांचा मृतदेह आढळला आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, त्यांच्या डोक्याला झालेल्या तीव्र मारामुळे रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला आहे.
अधिक माहिती अपेक्षित .. लवकरच बातमी अपडेट करू