बेळगाव

चोर्ला घाटात अपघात: श्रीराम सेना हिंदूस्थानचा कार्यकर्ता ठार

बेळगांव: हिंदुत्व व समाज कार्यात सदैव अग्रेसर राहणारे गांधीनगर येथील रहिवासी श्रीराम सेना हिंदूस्थानचे कार्यकर्ते संकेत बबन लोहार (वय 27) याचे आज अपघाती निधन झाले आहे.

चोर्ला घाटात कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याकडेला धडकली, यात त्याचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते