नवीन रेशनकार्ड अर्ज भरणी प्रक्रियेला प्रारंभ
अनेक महिन्यांपासून ठप्प झालेल्या नवीन रेशनकार्ड new ration card अर्ज भरणी प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे अर्जदार लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दोन तीन दिवसांपासून ऑनलाईन अर्ज भरणीला प्रारंभ झाला आहे. बेळगाव वन (belgavi one), ग्राम वन( Gram one), कर्नाटक वनमध्ये (Karnatak one) ही प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्याने दिली आहे.
ही प्रकिया प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक गोरगरिबांना शासकीय सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. विशेषत: गॅरंटी योजनांना मुकावे लागले आहे. त्यामुळे नवीन रेशनकार्ड (new ration card application) वितरण प्रक्रियेला प्रारंभ करावा, अशी मागणी जोर धरून आहे. सध्या रेशनकार्डसाठी अर्ज स्वीकृती ( भरणी) प्रक्रिया सुरू झाली आहे.
मात्र अद्याप रेशनकार्ड वितरण प्रक्रिया ठप्प आहे. त्यामुळे यापूर्वीनवीन रेशनकार्डसाठी अर्ज केलेल्यांना अद्याप प्रतीक्षाच करावी लागणार आहे. मागील कित्येक महिन्यांपासून रेशनकार्ड प्रक्रिया विस्कळीत झाली आहे.
अनेकांना शैक्षणिक आणि इतर कामात अडचणी येत आहेत. नवीन रेशनकार्डच्या कामाला चालना द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा मंत्री मुनियप्पा यांनी लवकरच रेशनकार्डला चालना मिळेल, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप नवीन रेशनकार्ड वितरण प्रक्रियेला चालना देण्यात आली नाही. केवळ अर्ज भरणी
प्रक्रिया सुरू आहे.
संबंधितांनी बेळगाव वन, कर्नाटक वन किंवा ग्राम वनमध्ये रेशनकार्डसाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. Karnataka new ration card
पुढील अपडेटसाठी 👇
online ration card application in Karnataka, how to apply for new ration card, when to for new ration card,new ration card application date in Karnataka,apply new ration card