खानापूर

खानापूर येथे उद्या मराठी भाषा दिनाचे आयोजन, जेष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे प्रमुख वक्ते

खानापूर: राज्य मराठी विकास संस्था मुंबई आणि मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी खानापूर येथे मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम राजा शिवछत्रपती स्मारक भवन, खानापूर येथे सकाळी १०.३० वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, गोव्याचे ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच मराठी प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Marathi Language Day to be Celebrated in Khanapur, Senior Journalist Prabhakar Dhage to be the Chief Speaker

Khanapur – The State Marathi Development Institute, Mumbai, and Marathi Cultural Foundation, Khanapur, are jointly organizing the celebration of Marathi Language Day on Thursday, February 27 in Khanapur.

The event will be held at Raja Shivchhatrapati Memorial Hall, Khanapur, at 10:30 AM. Several dignitaries will be present for the occasion, and senior journalist from Goa, Prabhakar Dhage, will be the chief speaker, sharing his insights on the importance of the Marathi language.

This event aims to promote and preserve the Marathi language, and students, teachers, parents, and all Marathi enthusiasts are encouraged to attend in large numbers.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या