खानापूर
खानापूर तालुक्यातील घराघरात सजलेली सुंदर मखरं – पाहताच मन मोहून जातं!
खानापूर: खानापूरवार्ता आयोजीत आणि जिजाऊ गणेश उत्सव मंडळ पुरस्कृत घरगुती मखर सजावट स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळत असून आपल्या तालुकातील अनेक सुंदर सुंदर मखर पाहायला मिळत आहेत. चला तर मग काही व्हिडिओ इथे पाहूया.
सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.
https://www.instagram.com/khanapurvarta?igsh=Z2xqcGx3YW90bzgx
तुमचा व्हिडिओ अजून पाठवला नसाल तर 8088101547 ला मेसेज करा.
पुढील सर्व 80+ व्हिडिओ पाहण्यासाठी खानापूरवार्ता इंस्टाग्राम पेजला भेट द्या👇
https://www.instagram.com/khanapurvarta?igsh=Z2xqcGx3YW90bzgx