खानापूर

माचिगड येथे 15 रोजी कब्बडी स्पर्धा

खानापूर:  माचिगड ता. खानापूर येथे खास गणेश चतुर्थी निमित्त रविवार दि. 15/09/2024 रोजी दुपारी 4 वाजता 55 किलो वजन गटासाठी एक गांव एक संघ अशी भव्य कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
     
या स्पर्धेसाठी पहिले बक्षिस रु. 5,001/-   दुसरे बक्षिस रु. 3001/-  व  शिस्तबध्ध संघासाठी : 1000/-  उत्कृष्ट चढाई पडू 501 /-   उत्कृष्ट पकडपटू 501 अशी बक्षिसे आहेत.
 
अधिक माहितीसाठी संपर्क :- 9353129576 ,9945047257, 9632604267

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या