खानापूर

ज्येष्ठ नागरिक संघटनेची बैठक  सोमवारी


खानापूर: सोमवार दिनांक 08जुलै,2024 रोजी ज्ञानेश्वर मंदिर चिरमुरकर गल्ली खानापूर या ठिकाणी जुलै महिन्याची सर्वसाधारण मासिक बैठक बोलाविले आहे सर्व सभासदांनी व संघटना कमिटी मेंबर यांच्या समवेत खालील विषयावर बैठक बोलाविण्यात आली आहे.


1/स्वतःची जागा ऑफिस व नागरिक भवन याबाबत
2/प्रसार व प्रचार नियोजन व नेमणूक करणे बाबत
3/कार्याचे विकेंद्रीकरण व विभागीय अधिकरण विस्ताराबाबत 4/आर्थिक धोरण ठरविणे बाबत

इतर विषय अध्यक्षांच्या परवानगीने घेण्यात येतील यशस्वी सभासद व उत्कृष्ट मार्गदर्शक यांचा सन्मान व आदर करण्यात येणार आहे तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहून आपले आद्य कर्तव्य व जबाबदारी स्वीकारून बैठक यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील कार्य करण्याचे आहे असे आवाहन संघटनेचे जनरलसेक्रेटरी श्री पवार सर व अध्यक्ष श्री बनोसी सर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?