ट्रेंडिंगबातम्या

आमदारांच्या बुद्धिबळ स्पर्धेत खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर विजयी

बेंगळूरू: कर्नाटक विधानसभेच्या इतिहासात प्रथमच आमदार चषक-2024 बुद्धिबळ स्पर्धा अत्यंत यशस्वीपणे पार पडली. जागतिक बुद्धिबळ दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन केले होते, ज्यामुळे सहा फेऱ्यांमध्ये होऊन प्रेक्षकांना उत्साहाची अनुभूती मिळाली.

अंतिम फेरीत अजय सिंग यांच्याकडून पराभूत होऊन उपविजेते ठरलेले खानापूरचे आमदार विठ्ठल सोमण्णा हलगेकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते द्वितीय पारितोषिक देण्यात आले.

स्पर्धेतील सर्व फेरी जिंकून आमदार अजय सिंग यांनी प्रथम पारितोषिक व दोन लाख रोख रक्कम जिंकली, खानापूरचे आमदार विठ्ठल सोमण्णा हलगेकर यांनी द्वितीय व प्रतापसिंह नायक यांनी तृतीय पारितोषिक पटकावले.

अंतिम फेरीत अजय सिंग यांच्याकडून पराभूत होऊन उपविजेते ठरलेले खानापूरचे आमदार विठ्ठल सोमण्णा हलगेकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते द्वितीय पारितोषिक देण्यात आले.

विधिमंडळ चषक-२०२४ बुद्धिबळ स्पर्धेत तिसरे स्थान पटकावणारे भाजपचे विधान परिषद सदस्य प्रतापसिंह नायक यांनाही सिद्धरामय्या यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्व विजेत्यांना पारितोषिक वितरण करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते