आजपासून Jio आणि Airtel रिचार्ज महागले, असे आहेत नवे प्लॅन
रिलायन्स जिओ Reliance Jio आणि भारती एअरटेलने Airtel आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनचे शुल्क 10 टक्क्यांनी वाढवून 27 टक्के केले आहे. जिओ आणि एअरटेलचे सुधारित दर आजपासून (3 जुलै) लागू होणार आहेत.
चला तर जाणून घेऊया नवे प्लॅन
Jio Plans
181 रुपयांचा प्लॅन : पूर्वी ची किंमत 155 रुपये होती. याची नवी किंमत 181 रुपये आहे. यात दररोज 2 जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलआणि 28 दिवसांची वैधता यांचा समावेश आहे.
249 रुपयांचा प्लॅन : पूर्वी ची किंमत 209 रुपये होती. याची नवी किंमत 249 रुपये आहे. यात दररोज 1 जीबी डेटा, 28 दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड व्हॉईस कॉलचा समावेश आहे
299 रुपयांचा प्लॅन : पूर्वी ची किंमत 239 रुपये होती. याची नवी किंमत 299 रुपये आहे. यात दररोज 1.5 जीबी डेटा, 28 दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा मिळते.
349 रुपयांचा प्लॅन : पूर्वी ची किंमत 299 रुपये होती. याची नवी किंमत ३४९ रुपये आहे. यात दररोज २ जीबी डेटा, २८ दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा मिळते.
399 रुपयांचा प्लॅन : पूर्वी ची किंमत 349 रुपये होती. याची नवी किंमत ३९९ रुपये आहे. यात दररोज २.५ जीबी डेटा, २८ दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड व्हॉईस कॉलचा समावेश आहे.
449 रुपयांचा प्लॅन : पूर्वी ची किंमत 399 रुपये होती. याची नवी किंमत ४४९ रुपये आहे. यात दररोज ३ जीबी डेटा, २८ दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड व्हॉईस कॉलमिळतो.
2 आणि 3 महिन्यांचे दर
579 रुपयांचा प्लॅन : पूर्वी ची किंमत 479 रुपये होती. याची नवी किंमत 579 रुपये आहे. यात दररोज 1.5 जीबी डेटा, 56 दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स मिळतात.
629 रुपयांचा प्लॅन : पूर्वी ची किंमत 533 रुपये होती. याची नवी किंमत 629 रुपये आहे. यात दररोज 2 जीबी डेटा, 56 दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा मिळते.
479 रुपयांचा प्लॅन : पूर्वी ची किंमत 395 रुपये होती. याची नवी किंमत 479 रुपये आहे. यात 84 दिवसांच्या वैधतेसह 6 जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स मिळतात.
799 रुपयांचा प्लॅन : पूर्वी ची किंमत 666 रुपये होती. याची नवी किंमत 799 रुपये आहे. यात दररोज 1.5 जीबी डेटा, 84 दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा मिळते.
डेटा ऍड-ऑन प्लॅन
19 रुपयांचा प्लॅन : पूर्वी किंमत 15 रुपये होती. याची नवी किंमत 19 रुपये आहे. यात 1 जीबी अतिरिक्त डेटा मिळतो.
29 रुपयांचा प्लॅन : पूर्वी ची किंमत 25 रुपये होती. याची नवी किंमत 29 रुपये आहे. यात २ जीबी अतिरिक्त डेटा मिळतो.
69 रुपयांचा प्लॅन : पूर्वी ची किंमत 61 रुपये होती. याची नवी किंमत 69 रुपये आहे. यात 6 जीबी अतिरिक्त डेटा मिळतो.
एअरटेलचे नवे प्लॅन
प्रीपेड प्लान
199 रुपयांचा प्लॅन : पूर्वी ची किंमत 179 रुपये होती. याची नवी किंमत 199 रुपये आहे. यात 28 दिवसांच्या वैधतेसह 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात.
509 रुपयांचा प्लॅन : पूर्वी किंमत 455 रुपये होती. याची नवी किंमत 509 रुपये आहे. 84 दिवसांच्या वैधतेसह दररोज 6 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतात.
1999 रुपयांचा प्लॅन : पूर्वी ची किंमत 1799 रुपये होती. याची नवी किंमत 1999 रुपये आहे. 335 दिवसांच्या वैधतेसह 24 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात.
Reliance Jio and Bharti Airtel have hiked the charges for their prepaid and postpaid plans by 10 percent.
Jio new plans
Jio recharge new plans, jio recharge offer
Jio recharge prices increase from today
Jio and Airtel offer’s
आज से महंगे हो गए Jio और Airtel के प्लान, अब रिचार्ज पर खर्च करने होंगे ज्यादा रुपये