Finance
शेट्टर यांचा विजय जवळपास निश्चित आहे; चिक्कोडीमध्ये प्रियांका
बेळगाव : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना बेळगावमध्ये जगदीश शेट्टर यांचा विजय जवळ जवळ निश्चित झाला आहे.
भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टार यांना 6 लाख 3 हजार 165 मते मिळाली आहेत तर काँग्रेसच्या मृणाल हेब्बाळकर यांना 5 लाख 18 हजार 584 मते मिळाली आहेत.
चिकोडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रियांका जारकीहोळी यांना 86 हजार 255 मते मिळाली असून आघाडीवर आहेत.
jagadish shettar lead in belgavi
Priyanka jarkiholli lead in belgavi