खेळ

शिक्कामोर्तब! सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२० चा कर्णधार,  हार्दिकचे स्वप्न भंगले

India squad Announced for SL Tour : शिक्कामोर्तब! सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२० चा कर्णधार, भारतीय संघाची घोषणा

India T20I Squad for Sri Lanka tour: श्रीलंका दौऱ्यासाठी अखेर टीम इंडियाची घोषणा झाली. हार्दिक पांड्याचा ( Hardik Pandya) पत्ता कट करून t-२० संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवच्या ( Surya Kumar Yadav) खांद्यावर सोपवण्यात आले. यावरून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याने 2026 च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला सुरुवात झाल्याचे संकेत दिले आहेत.

सूर्यकुमार यादव ही गौतम गंभीरची विनंती


गौतम गंभीरने श्रीलंका दौऱ्यावरील वन डे मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह या सीनियर्सना खेळण्याची विनंती केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी भारताच्या वाट्याला फार कमी वन डे सामने येत असल्याने रोहित, विराट व जस्सीने हे सर्व वन डे सामने खेळावे अशी गंभीरची इच्छा होती. रोहित व विराट यांनी ती मान्य करून श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत खेळणार असल्याचे कळवले.

India T20I Squad for Sri Lanka tour भारतीय टी 20 संघ

भारताचा ट्वेंटी-२० संघ – सूर्यकुमार यादव ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, मोहम्मद सिराज.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते